FAQ -MARATHI

द ग्रासरूट्स, रेसिलियन्स, ओनरशिप आणि वेलनेस (जीडब्लू) निधी हा तळागाळातील संस्थांची क्षमता, लवचिकता आणि भविष्यातील तत्परता निर्माण करण्याच्या उद्देशाने अशा प्रकारचा पहिला उपक्रम आहे, ज्यामुळे तळागाळातील लोकांमध्ये बदल घडवून आणण्यासाठी अशा संस्थांचे प्रयत्न सुलभ होतील. एडलगिव्ह फाऊंडेशनने नामांकित निधी देणाऱ्यांच्या संग्रहासह स्थिरक केलेले, जी.आर.ओ.डब्लू फंडाचे उद्दीष्ट क्षमता निर्मितीद्वारे 24 महिन्यांत 100 उच्च प्रभाव असलेल्या तळागाळातील संस्थांना बळकट करणे आणि प्रमुख संघटनात्मक कार्यांना पाठिंबा देणे आहे..

देशभरातील छोट्या आणि मध्यम आकाराच्या समुदाय-आधारित संघटना, ज्या कोव्हिड-19 मुळे निर्माण झालेल्या समस्यांशी आणि अटीतटीच्या परिस्थितीशी दोन हात करत त्या सगळ्या संस्था. आपण येथे पात्रता निकष शोधू शकता.

 

मूलभूत मूल्य, क्षमता निर्मिती आणि भविष्यातील तत्परता.

  • ·         जी.आर.ओ.डब्लू. निधीच्या अंतर्गत/माध्यमातून देण्यात आलेली अनुदानाची रक्कम किती आहे?
  • To spotlight the extreme distress that these organisations have been facing for more than a year.
  • To plan for life after the pandemic, while also to build the strength and resilience to continue to weather the present distress.
  • To show it’s possible – We can come together, support together, enable together.

नाही. संपूर्ण भारतातील सर्व तळागाळातील संस्था या निधीसाठी अर्ज करू शकतात, जर त्यांनी पात्रता निकष पूर्ण केले असतील तर.

  • नाही, अधिकृत वेबसाइटवर अर्ज विनामूल्य सादर केले जाऊ शकतात.
  • शिवाय, एडलगिव्ह फाऊंडेशन आणि जी.आर.ओ.डब्लू निधी फंड यांनी कोणत्याही व्यक्ती, एजन्सी किंवा संस्थेला त्याच्या वतीने अर्ज स्वीकारण्याचे अधिकार दिलेले नाहीत.

हा. निधी केवळ भारतात नोंदणीकृत विना नफा संस्थांसाठी आहे.

नाही. एखादी संस्था केवळ 1 अर्ज सादर करू शकते.

24 महिने, दोन भागांमध्ये विभागले गेले आहेत.

कागदपत्रांच्या दोन श्रेणी आहेत. अर्ज सादर करताना कागदपत्रांचा एक संच अपलोड करणे आवश्यक आहे. अर्ज करण्याच्या शेवटच्या तारखेपूर्वी कागदपत्रांचा दुसरा संच अपलोड करणे आवश्यक आहे.

नाही. एकदा का तुमचा अर्ज सादर झाला की, कोणतेही बदल करता येत नाहीत. सादर करण्यापूर्वी आपल्या अर्जाचे काळजीपूर्वक समीक्षा करा.

हो. आपला अर्ज सादर केल्यावर, डाउनलोड करण्यायोग्य पी.डी.एफ. तयार केले जाईल जे आपण भविष्यातील संदर्भासाठी जतन करू शकता.

सादर केल्यानंतर नोंदणीकृत ई-मेल आयडीवर पुष्टी/पोच ई-मेल पाठविला जाईल. सादर केल्या नंतर 24 तासांच्या आत तुम्हाला ई-मेल मिळाला नाही, तर कृपया [email protected] ला लिहून संपर्क साधा.

नाही. निधी केवळ वेबसाइटद्वारे सादर केलेलेल्या अर्जाद्वारे स्वीकारला जाईल.

अर्ज फक्त इंग्रजीत सादर केला जाऊ शकतो. मात्र, हिंदी, मराठी, बांगला, तमिळ, तेलगू आणि कन्नड या भाषांमध्ये एफ.ए.क्यू. उपलब्ध आहेत.

याचा अर्थ असा आहे की आपल्या संस्थेतील कोणीतरी अर्ज आधीच नोंदणीकृत/सादर केला आहे. या बाबतीत कोणत्याही मदतीसाठी, आम्हाला +91 7669300295 वर मिस्ड कॉल द्या किंवा [email protected] येथे आम्हाला ई-मेल लिहा.

Scroll to Top